संघ स्वयंसेवक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रा. सू. गवई स्मारकाचे लोकार्पण; सरन्यायाधीश भूषण गवई आणि कमलाताई गवई सुद्धा उपस्थित!!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीतले प्रमुख नेते रा. सू उर्फ दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे अमरावतीत लोकार्पण करण्यात आले.