दक्षिण अफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डिकॉकचा अखेर माफीनामा, वर्णद्वेषी नसल्याचे केले जाहीर
वर्णद्वेषाचा निषेध व्यक्त करण्यास विरोध केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डिकॉक याने माफी मागितली आहे. त्यामुळे अखेर दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.South African wicketkeeper […]