• Download App
    Quetta Police Station Attack | The Focus India

    Quetta Police Station Attack

    Balochistan : बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी 12 ठिकाणी बलुच लोकांचा हल्ला; 10 पोलिसांचा मृत्यू, उपआयुक्तांचे अपहरण

    पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने एकाच वेळी 12 ठिकाणी हल्ले केले. न्यूज एजन्सी AFP नुसार, या हल्ल्यांमध्ये किमान 10 सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 37 दहशतवादीही मारले गेले.

    Read more