वन नेशन-वन इलेक्शनमुळे ममता बॅनर्जींना 2 अडचणी; राष्ट्राच्या व्याख्येवर प्रश्नचिन्ह केले उपस्थित
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वन नेशन-वन इलेक्शनवर असहमती व्यक्त केली आहे. ममता म्हणाल्या- घटनात्मक मुद्यावर त्या राष्ट्राच्या व्याख्येवर पूर्णपणे समाधानी […]