काँग्रेसने 50% आश्वासने जरी पूर्ण केली असती तर लोकांनी तिला सत्तेबाहेर का काढले असते?; मायावतींचा खोचक सवाल
वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या माजी मुख्यमंत्री मायावती आज बरेच दिवसांनी बोलल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर तसेच काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर […]