ब्रिटनच्या 95 वर्षीय महाराणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण, प्रिन्स चार्ल्सही मागच्या आठवड्यात पॉझिटिव्ह
Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ-द्वितीय यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. बकिंघम पॅलेसने रविवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. असे सांगण्यात आले […]