मेहुल चोकसीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द, पीएनबी घोटाळ्यातील आरोपीने इंटरपोलकडे केले होते अपील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीचे नाव रेड नोटिसमधून हटवण्यात आले आहे. मेहुलने रेड […]