इंडो-पॅसिफिकची सुरक्षा, कोरोना लस, क्वाड फेलोशिप, जाणून घ्या क्वाड नेत्यांच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली सहमती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी क्वाड शिखर परिषद झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष स्कॉट मॉरिसन आणि जपानी समकक्ष योशिहिदे […]