• Download App
    Putin's | The Focus India

    Putin’s

    Putin’s : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यातील कारचा स्फोट; गुप्तचर संस्था एफएसबीजवळ घडली घटना

    मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील एका कारमध्ये स्फोट झाला आहे. हा स्फोट गुप्तचर संस्था एफएसबीच्या मुख्यालयाबाहेर झाला. ही एक आलिशान लिमोझिन कार होती. मिळालेल्या माहितीनुसार, आग इंजिनमध्ये लागली आणि नंतर ती आत पसरली.

    Read more

    रशियात राष्ट्रपतिपदाची निवडणूक; 94 हजार केंद्रांवर 3 दिवस चालणार मतदान, पुतिन यांचा विजय निश्चित!

    वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये आजपासून सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. रशियामध्ये 15 ते 17 मार्चदरम्यान मतदान होणार आहे. व्लादिमीर पुतिन पुन्हा […]

    Read more

    पुतीन यांचा पाश्चिमात्य देशांना इशारा, भारत आणि रशियात तेढ निर्माण करू नका, हे सर्व प्रयत्न निरर्थक

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. ते म्हणाले- पाश्चात्य देशांनी भारत आणि रशियामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू […]

    Read more

    पुतीन यांच्या नेतृत्वाला आव्हान, युक्रेन युद्धात रशियाला यश मिळवून देणाऱ्या वॅगनर ग्रुपचे बंड, धमकीही दिली

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. त्याच्या वैयक्तिक मिलिशिया, वॅगनर ग्रुपने बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. वॅगनर ग्रुप […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : दागेस्तानमध्ये रशियाच्या विरोधात मुस्लिम का उतरले रस्त्यावर, पुतीन यांच्या वक्तव्याने पडली ठिणगी, वाचा सविस्तर…

    एकीकडे रशिया युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात अडकल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे रशियातील दागेस्तानमधून असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रशियन मुस्लिम आणि […]

    Read more

    Russia-Ukraine War : अमेरिकेने रशियावर लादले आणखी निर्बंध, रशियन बँका, पुतीन यांच्या मुलींना केले लक्ष्य

    युक्रेनवर हल्ला करून रशिया सर्व बाजूंनी घेरला गेला आहे. या हल्ल्यानंतर रशियावर विविध निर्बंध लादण्यात आले असूनही रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दोन्ही देशांमधील […]

    Read more

    पुतिन यांचे ४० वर्षांनी लहान मॉडेल, तिने भेट दिले मांजर तर पुतिन यांनी आलिशान फ्लॅट

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे त्यांच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असलेल्या मॉडेलसोबत अफेअर असल्याचे समोर आले आहे. या मॉडेलने त्यांना एक मांजर […]

    Read more

    रशियाकडून शत्रू असलेल्या राष्ट्रांची यादी जाहीर; आर्थिक निर्बंधाला राष्ट्रपती पुतीन यांचे चोख उत्तर

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाने मैत्री नसलेल्या राष्ट्रांची एक यादी जाहीर करून नवा वाद निर्माण केला असून या यादीमुळे स्वतःच्या अनेक मित्रांना त्यांनी डिवचले आहे. कारण […]

    Read more