• Download App
    Putin told Trump | The Focus India

    Putin told Trump

    Putin told Trump : पुतिन ट्रम्प यांना म्हणाले- युक्रेनी हल्ल्याचा बदला घेऊ; दोन्ही नेत्यांमध्ये 75 मिनिटे चर्चा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी युक्रेन आणि इराणच्या मुद्द्यावर ७५ मिनिटे फोनवरून चर्चा केली. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

    Read more