‘’उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’ आणि ‘मझार जिहाद’ खपवून घेणार नाही’’ – पुष्करसिंह धामींचा इशारा!
‘’आम्ही अशा एक हजार जागा शोधल्या आहेत आणि ते अतिक्रमण काढण्यास सुरुवातही केली आहे. ’’ असंही सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी देहरादून : उत्तराखंड सरकारने मझारी […]