• Download App
    Pushkar Singh Dhami | The Focus India

    Pushkar Singh Dhami

    2026 पर्यंत बद्रीनाथ स्मार्ट आध्यात्मिक शहर बनणार; ₹481 कोटी खर्च, PMO करत आहे मॉनिटरिंग

    उत्तराखंडचे बद्रीनाथ धाम आता केवळ तीर्थक्षेत्र राहिलेले नाही, तर लवकरच ते एक स्मार्ट आध्यात्मिक शहर म्हणून विकसित होईल. भाविकांची वाढती संख्या आणि विद्यमान सुविधांचा अभाव लक्षात घेता, ४८१ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या मास्टर प्लॅन अंतर्गत बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी म्हणाले- या मास्टर प्लॅन अंतर्गत काम २०२६ च्या अखेरीस पूर्ण होईल. पाच वर्षांपूर्वी जेव्हा हा मास्टर प्लॅन सादर करण्यात आला तेव्हा त्याची अंतिम मुदत २०२५ निश्चित करण्यात आली होती.

    Read more

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी UCC विधेयक सभागृहात मांडले

    हे विधेयक विधानसभेत मांडल्यानंतर ते मंजूर झाल्यास त्याचे कायद्यात रुपांतर होईल. विशेष प्रतिनिधी देहरादून : उत्तराखंडसाठी आजचा दिवस मोठा आहे. खरं तर, स्वातंत्र्यानंतर, उत्तराखंड हे […]

    Read more

    पुष्कर सिंह धामी चंपावत मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार : विद्यमान आमदाराचा राजीनामा

    वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी चंपावत मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. Pushkar Singh Dhami to contest by-election from Champawat constituency: Incumbent MLA resigns Uniform […]

    Read more

    उत्तराखंडची सूत्रे पुष्करसिंह धामी यांच्याकडे; बुधवारी मंत्र्यांसमावेत शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी

    वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपदी पुष्करसिंह धामी यांची निवड करण्यात आली असून ते बुधवारी पदाची शपथ घेणार आहे. उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने […]

    Read more

    पुष्कर सिंह धामी, मदन कौशिक अचानक दिल्लीला रवाना

    विशेष प्रतिनिधी डेहराडून: मुख्यमंत्र्यांच्या नावावरून निर्माण झालेल्या सस्पेंसमध्ये काळजीवाहू उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक अचानक दिल्लीला गेले. त्यांना केंद्रीय नेतृत्वाने […]

    Read more

    माझा कर्मावर विश्वास सांगत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केला पनौती असलेल्या घरात प्रवेश

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : डेहराडून येथील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान हे पनौती असलेले मानले जाते. परंतु,आपला कर्मावरच विश्वास असल्याचे सांगत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी सोमवारी या […]

    Read more

    कावडयात्रा लाखो लोकांच्या श्रध्देची बाब, पण लोकांनी जीव गमावला तर देवांनाही आवडणार नाही, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कावडयात्रा ही लाखो लोकांच्या श्रद्धेची बाब आहे. तथापि, जनजीवनास धोका होऊ नये. जीव वाचवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे.मात्र, या […]

    Read more

    ना सतपाल महाराज, ना धनसिंह रावत; मोदींचे उत्तराखंडमध्ये सरप्राइज; कोशियारी शिष्यावर सोपवली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी देहराडून : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर ना सतपाल महाराजांची निवड झाली ना धनसिंह रावत यांची निवड झाली. मुख्यमंत्रीपदावर निवडले गेलेत ते पुष्करसिंह धामी. त्यांचे नाव […]

    Read more

    पुष्करसिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर निर्णय

    Pushkar Singh Dhami : खासदार तीरथसिंग रावत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुष्करसिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पुष्करसिंग धामी हे खतिमा विधानसभा […]

    Read more