अयोध्येतील जमीन खरेदी प्रकरणी योगींनी कालच दिले चौकशीचे आदेश; आज सामनातून अयोध्याला चोराची आळंदी केल्याचे टीकास्त्र!!
वृत्तसंस्था मुंबई : अयोध्येमध्ये राममंदिर राम मंदिराला अनुकूल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर अयोध्या आणि परिसरात जमिनींचे भाव वधारले आणि अयोध्येतील आमदार-खासदार तसेच वरिष्ठ सनदी […]