कर्नाटकातल्या पराभवाने मिशन बारामतीत अडथळा नाही; पुरंदरच्या माजी आमदाराचा उद्या भाजप प्रवेश!!
प्रतिनिधी पुणे : कर्नाटक मध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते त्यांचे मनोधैर्य खचलेले नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपने ठरविलेल्या मिशन बारामतीत देखील […]