पंजाबच्या भटिंडातील लष्करी तळावर गोळीबार, 4 जण ठार, परिसर सील, क्विक रिस्पॉन्स टीमची कारवाई सुरू
वृत्तसंस्था भटिंडा : पंजाबमधील लष्करी ठाण्यावर बुधवारी गोळीबार झाला होता. भटिंडा येथे झालेल्या या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले. ठार झालेले सैनिक आहेत […]