Punjab New CM Charanjit Singh Channi Profile : कोण आहेत पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी? कॅप्टनचे विरोधक आणि राहुल गांधींच्या जवळचे !
Punjab New CM Charanjit Singh Channi Profile : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. […]