Punjab Elections : मतदानाच्या एक दिवस आधी नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत, डीएसपींनी दाखल केला मानहानीचा खटला
पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू मतदानाच्या एक दिवस आधी अडचणीत आले आहेत. […]