Punjab Election 2022 : पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक, 14 फेब्रुवारीला मतदान, वाचा सविस्तर..
Punjab Election 2022 : कोरोनाच्या काळात होत असलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. निवडणूक आयोगाने शनिवारी पंजाब निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयोगाच्या […]