Punjab Cabinet Expansion : रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता चन्नी मंत्रिमंडळाचा विस्तार, सात नवीन चेहऱ्यांचा समावेश
Punjab Cabinet Expansion : पंजाबमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता होईल. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची […]