Punjab on high alert : पाकिस्तानातून ड्रोनने अमृतसरमध्ये टिफीन बॉंब ; स्वातंत्र्यदिनाआधी यंत्रणा अलर्टवर !
गावकऱ्यांच्या दक्षतेनंतर पंजाब पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत . अमृतसरच्या ग्रामीण भागात हे बॉम्ब आढळून आले आहेत. यामध्ये हँडग्रेनेड, टिफीन बॉम्ब आणि काही काडतुसं जप्त […]