बीटकाॅईन गुन्हयातील सायबर तज्ञ आराेपींवरील एमपीआयडी कलम रद्द
सत्र न्यायालयाकडून केस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारींकडे वर्ग बिटकॉइन गैरव्यवहार प्रकरणी पाेलीसांनी दोन सायबर तज्ञांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध कायदा (एमपीआयडी) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यास […]