मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात 12 ते 15 जूनदरम्यान बरसणार, राज्यात मान्सूनपूर्व पावसाचीही शक्यता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेमल चक्रीवादळावर स्वार होऊन अालेल्या दक्षिण-पश्चिमेकडील मान्सून केरळ किनारपट्टी आणि ईशान्येकडील काही भागात दाखल झाला. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी मान्सूनचे आगमन […]