पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, ६ वाहने एकमेकांना धडकली, ३ जण जागीच ठार, ६ जण जखमी
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटजवळ सोमवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळली. तीन कार, एक खासगी बस, एक टेम्पो आणि एक ट्रेलर यांचा अपघात झाला आहे. […]