Pune Mhada Lottery 2021: पुणेकरांसाठी खूशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर ३००० पेक्षा जास्त घरांची लॉटरी
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून एका वर्षांत घरांच्या लॉटरीची हॅटट्रिक करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यात तुम्ही घर घेण्याचं स्वप्न […]