न्यूड छायाचित्रांमुळे वाद, पुण्यातील कलादालनात छायाचित्र प्रदर्शनावर बंदी, निसर्गाच्या सान्निध्यात काढली होती विवस्त्र मॉडेल्सची छायाचित्रे
Pune art gallery : पुण्यातील एका आर्ट गॅलरीत एका छायाचित्रकाराच्या छायाचित्र प्रदर्शनावर नग्नता असलेले घटक आढळून आल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर […]