• Download App
    Pune Accused Arrested Rohit Shetty | The Focus India

    Pune Accused Arrested Rohit Shetty

    Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टी फायरिंग केस, 4 आरोपींची ओळख पटली, लॉरेन्स गँगच्या शुभम लोणकरसोबत रचला कट, 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

    मुंबईत चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर शनिवारी रात्री उशिरा चार राऊंड गोळीबार झाला. पोलिसांनी रविवारी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून, त्यांची ओळख पटली आहे.

    Read more