Pulwama attack : पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी हमजा बुरहानची हत्या; POKत अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घातल्या, काश्मीरचा रहिवासी होता
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी हमजा बुरहान, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) ठार झाला. मुझफ्फराबादमधील एम्स कॉलेजबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.