• Download App
    Pulses | The Focus India

    Pulses

    कमी पावसाचा बसणार फटका, अन्नधान्याच्या महागाईचा लागणार तडका; डाळी, भाजीपाला, साखर महागण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यंदा देशात गेल्या आठ वर्षांतील सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे देशातील १४६ प्रमुख जलाशयांमध्ये साठलेल्या पाण्याची पातळी […]

    Read more

    फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईत 6.44% पर्यंत घट : डाळी, तांदूळ आणि भाज्यांच्या कमी किमतींमुळे किरकोळ दिलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात 6.44 टक्क्यांवर आला आहे. जानेवारी 2023 मध्ये तो 6.52% आणि डिसेंबर 2022 मध्ये 5.72%च्या तीन […]

    Read more

    सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत वाढ : भाजीपाला आणि डाळींच्या किमती वाढल्याने महागाई 7.41% वर पोहोचली, ऑगस्टमध्ये 7% होती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये ती 7% होते. एक वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2021 मध्ये ती 4.35% होती. ग्राहक किंमत […]

    Read more

    जीएसटी दरवाढ : पीठ, तांदूळ, डाळींच्या 25 किलोवरील पाकिटांवर जीएसटी नाही, अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पीठ, डाळ, धान्य यांसारखे पॅकेटबंद आणि लेबल असलेले खाद्यपदार्थ सोमवारपासून जीएसटीच्या कक्षेत आले. तथापि, त्यांच्या २५ किलोपेक्षा जास्तीच्या पॅकिंगवर जीएसटी लागणार […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत वाढवली, तिळाची एमएसपी 523 रुपयांनी, तूर आणि उडीद डाळीत 300 रुपयांनी वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात, सरकारने सलग तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 खरीप पिकांच्या […]

    Read more

    आनंदाची बातमी : तूर, मूग, उडदाची डाळ उतरली ! , आयात खुली होताच दर गडगडले ; तूरडाळ ३०० रुपयांनी स्वस्त

    वृत्तसंस्था नागपूर : केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडीद डाळीच्या आयातीवर असलेले प्रतिबंध 15 मे रोजी शिथिल केले. त्यामुळे डाळी स्वस्त होण्यास प्रारंभ झाल्याने सर्वसामान्यांना […]

    Read more