उत्तरप्रदेशात अंधश्रद्धेचा महापूर, गावांत कोरोनामाईची पूजा, लसीकरणाला विरोध
विशेष प्रतिनिधी लखनौ : कोरोना संसर्गाबरोबरच आता देशातील अंधश्रद्धा देखील वाढू लागल्या असून यूपीतील अनेक गावांमध्ये कोरोनामाई देवीची पूजा सुरू झाली आहे. तर बाराबंकी जिल्ह्यातील […]