भाजपची चौथी यादी जाहीर, 15 नावे; यात पुद्दुचेरीची 1 जागा आणि तामिळनाडूच्या 14 उमेदवारांची नावे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये पुद्दुचेरीतील एका जागेसाठी आणि तामिळनाडूमधील 14 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर […]