खलिस्तानी दहशतवादी पन्नूने राम मंदिराबद्दल केलं चिथावणीखोर वक्तव्य, म्हणाला… पन्नूने मुस्लिमांना या समारंभास विरोध करण्यास सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राम मंदिर उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होईल. परंतु त्यादरम्यान, खलस्तानी दहशतवादी गुरपततवंत सिंह पन्नूने पुन्हा भारताविरूद्ध विष […]