भारतीय सैन्याची ताकद वाढणार; 7800 कोटींची तरतूद, हेलिकॉप्टर बळकट करणारे इलेक्ट्रॉनिक सूइट खरेदी करणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सुमारे 7,800 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली. लष्कराव्यतिरिक्त हवाई दल आणि नौदलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हेलिकॉप्टर उपकरणे, लाईट […]