इराणने आपल्याच गुप्तहेराला दिला मृत्युदंड; इस्रायलला गुप्त माहिती पुरवल्याचा होता आरोप
वृत्तसंस्था तेहरान : इराणने आपल्या एका नागरिकाला इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याला फाशी दिली. इराणच्या सरकारी टीव्हीने याला दुजोरा दिला […]