योगी सरकारची उत्तर प्रदेशातील तरुणांना अनोखी भेट, 68 लाख तरुणांना डिसेंबरपासून मिळणार टॅब्लेट आणि स्मार्टफोन
डिसेंबरपासून उत्तर प्रदेश राज्यातील 68 लाख तरुणांना टॅबलेट किंवा स्मार्टफोन मिळण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींचा डेटा फीड करण्यासाठी लवकरच एक पोर्टल […]