दसरा मेळावा : शिवसेनेचे दोन गटांमध्ये झुंज; मित्र पक्षांच्या गोटात ताकदीच्या घटी-वाढीचा आनंद!!
विशेष प्रतिनिधि दसरा मेळाव्यापासून सुप्रीम कोर्टापर्यंतच्या स्वअस्तित्वाच्या झगड्यापर्यंत शिवसेनेचे दोन गट एकमेकांशी झुंजताना त्यांचे राजकीय अवलंबित्व मात्र आपापल्या मित्र पक्षांवर राहणार आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने […]