PROUD STORY : सातारा जिल्ह्यातील गांजे गावातील लेकीची सैन्यात निवड; ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण; शिल्पा चिकणे यांचे भव्य स्वागत
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गांजे गावामधील शिल्पा चिकणे यांची सैन्यदलात निवड त्या नुकत्याच आसाम रायफलचे ट्रेनिंग पूर्ण करून गावात परतल्या विशेष प्रतिनिधी सातारा : आज […]