PROUD NEWS :पाकिस्तानात पहिली हिंदू महिला अधिकारी; सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात CSS परीक्षा पास
विशेष प्रतिनिधि इस्लामाबाद: पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू समाजातील मुलगी अधिकारी झाली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. पाकिस्तानात सर्वात अवघड असलेल्या अधिकाऱ्यांच्या CSS परीक्षेत सनाने […]