मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धूंची तडफड कायम, व्हायरल व्हिडिओत म्हणाले, मला सीएम केले असते, यश दिसले असते, चन्नी 2022 मध्ये काँग्रेसला बुडवणार!
पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी नवज्योत सिद्धूंची तडफड पुन्हा एकदा समोर आली आहे. सिद्धू यांनी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दही काढले. पंजाब […]