Bangladesh : बांगलादेशातील मंदिरे अपवित्र करण्याचा कट, भारताची हिंदूंच्या रक्षणाची मागणी; मंदिरात चोरी
वृत्तसंस्था ढाका : Bangladesh ढाका येथील तंटीबाजार येथील पूजा मंदिरावर झालेला हल्ला आणि बांगलादेशातील सातखीरा येथील जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेवर भारताने चिंता व्यक्त […]