कर्नाटक विधानसभेत बहुप्रतीक्षित धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर, असा कायदा आणणारे कर्नाटक नववे राज्य, चर्चेदरम्यान काँग्रेस बॅकफूटवर
Protection of Right to Freedom of Religion Bill : कर्नाटक विधानसभेने गुरुवारी ‘धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संरक्षण विधेयक, 2021’ नावाचे बहुचर्चित धर्मांतरविरोधी विधेयक विरोधकांच्या गदारोळात मंजूर […]