Ashwini Vaishnaw : केंद्र सरकारची कायन्सच्या 3,300 कोटींच्या चिप प्रस्तावाला मान्यता, पहिली सेमीकंडक्टर चिप 2025च्या मध्यापर्यंत येणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी सांगितले की, भारतातील पहिली सेमीकंडक्टर चिप 2025 च्या मध्यापर्यंत येईल. अश्विनी वैष्णव […]