जाहिरातीवरून वाद : बॉडी स्प्रे ब्रँडने केली होती बलात्काराला चालना देणारी जाहिरात, वाद सुरू झाल्यावर मागितली माफी
वृत्तसंस्था मुंबई : बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटने सोमवारी त्यांच्या वादग्रस्त जाहिरातींसाठी माफी मागितली. याद्वारे “सामूहिक बलात्काराचा प्रचार” केल्याबद्दल सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. […]