अमित शहा यांनी मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली, लिंचिंग, हेटस्पीचवर दिले कारवाईचे आश्वासन; धर्मगुरू म्हणाले – हे शहा पूर्णपणे वेगळे होते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत शिष्टमंडळाचे नेतृत्व जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद […]