गोव्यात उत्पल पर्रीकरांवर आपबरोबरच शिवसेना- राष्ट्रवादीचा डोळा, पाठिंबा देण्याचे दिले आश्वासन
विशेष प्रतिनिधी पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी जमीन शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्यावर दोन्ही पक्षांचा […]