अॅप्पल कंपनीची सप्लायर विस्ट्रॉनने भारतातील प्रकल्प बंद केला; नफ्याअभावी कंपनी टाटांना विकणार कारखाना
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अॅप्पल सप्लायर विस्ट्रॉनने भारतात आयफोनचे उत्पादन थांबवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅप्पलच्या अटींच्या आधारे विस्ट्रॉनला येथे व्यवसाय करून नफा मिळत नव्हता. भारतात […]