केंद्राकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे : १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी मास्क घालणे बंधनकारक, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर स्टिरॉइड्सने उपचारांना मनाई
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सतत मास्क परिधान केल्याने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांवर चर्चा होत असताना केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये […]