• Download App
    progressive | The Focus India

    progressive

    Sharad Pawar : शरद पवारांचे आवाहन- प्रागतिक विचारांच्या लोकांनो एकत्र या!; महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्याची गरज

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आहे असे आपण म्हणतो, पण आज ज्यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत त्यांना फुले, शाहू, आंबेडकरांविषयी किती आस्था आहे याबद्दलची शंका वाटावी असे चित्र आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सद्भावना निर्धार सभा डाव्या व पुरोगामी पक्ष संघटनांचा पुढाकार

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातील धार्मिक सद्भाव, एकोपा आणि सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न झाला तर पुण्यामधील व राज्यातील सर्व जनता अशा उपटसुंभाचा रस्त्यावर उतरून संपूर्ण ताकदीने […]

    Read more

    डान्सबार बंदीकार आबा ते बार वसूलीकार देशमुख व्हाया तेलगीफेम भुजबळ!! राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची “पुरोगामी” वाटचाल!!

    विनायक ढेरे मुंबई :  परमवीर सिंग यांच्या लेटरबाँम्बने गृहमंत्री अनिल देशमुखांचा “राजकीय बळी” घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे गृह मंत्रालय यांच्यातील “अन्योन्य संबंधां”चीही चर्चा पुढे […]

    Read more