प्रौढ शिक्षणाचे नाव आता नव भारत साक्षरता कार्यक्रम पाच वर्षांत पाच कोटी विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : साक्षरतेचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सरकारने प्रौढ शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या योजनेचा विस्तार केला आहे. यामध्ये आता १५ वर्षांवरील […]