पोलीस गुन्हेगारांपेक्षा दोन पावले पुढे राहणार फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक मंजूर
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेने बुधवारी फौजदारी प्रक्रिया विधेयक मंजूर केले. ते तपासकर्त्यांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तपासासाठी दोषी आणि इतर व्यक्तींची ओळखण्यायोग्य माहिती गोळा करण्यास […]