• Download App
    probe | The Focus India

    probe

    Bengaluru Jail : बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये अतिरेकी, हत्येच्या आरोपींना टीव्ही-फोनची सोय; VIP वागणुकीवर भाजपचा सवाल

    बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहाची पुन्हा एकदा चौकशी सुरू आहे. कारागृहातील एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जुहाद हमीद शकील मन्ना फोन वापरताना दिसत आहे. शकीलवर दहशतवादी संघटना ISIS मध्ये तरुणांना भरती करण्याचा आरोप आहे.

    Read more

    Delhi Airport, : दिल्ली विमानतळावर सायबर हल्ल्याचा संशय; NSA ऑफिसमधील मीटिंगनंतर उच्चस्तरीय चौकशी सुरू

    दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणांमध्ये अचानक झालेल्या व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यामध्ये बाह्य शक्तींचा किंवा सायबर हल्ल्यांचा समावेश होता का याचाही तपास सुरू आहे.

    Read more

    Ajit Pawar : अजित पवार म्हणाले- जमीन व्यवहार रद्द, रजिस्ट्रेशन कसे झाले, कोणी केले? जबाबदार कोण याची चौकशी होणार

    अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाने मोठं वादळ निर्माण केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आता यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत.

    Read more

    व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकची याचिका हायकोर्टाने फेटाळली ; भारताच्या प्रतिस्पर्धा आयोगाच्या तपासात हस्तक्षेप करण्याची होती मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकला चांगलाच झटका दिला आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) तपासाविरोधात हस्तक्षेप करण्याच्या कंपन्यांच्या […]

    Read more

    PM Modi Email Threat : पीएम मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी, राष्ट्रीय तपास संस्थेने सुरू केला तपास, ईमेलमध्ये 20 किलो आरडीएक्सचा उल्लेख

    राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुंबई युनिटला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. यामध्ये पंतप्रधानाच्या हत्येची धमकी देण्यात आली आहे. या मेलनंतर एनआयएच्या नॅशनल […]

    Read more

    मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुजरातच्या दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये दादरा आणि नगर […]

    Read more

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वाखालील समिती चौकशी आणि तपास करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात फिरोजपूर मध्ये मोठी त्रुटी आढळली. सुरक्षेचे उल्लंघन झाले. याविषयी सुप्रीम कोर्टाने आधी जाहीर केल्याप्रमाणे स्वतंत्र […]

    Read more

    दिल्लीतील मुलीवरील अत्याचारावरून विरोधक आक्रमक, केजरीवालांकडून चौकशीचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजधानीतील दलित मुलीवरील अत्याचार आणि खूनप्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी […]

    Read more

    Sachin Waze Case : ‘ती डायरी’ सीबीआयच्या ताब्यात ; वसुलीच्या रेटकार्डसह उधारीची नोंद

    केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. यामध्ये सचिन वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू होण्यापूर्वीच सीबीआयने अनिल देशमुखांविरुद्ध नोंदविली प्राथमिक चौकशी!

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सीबीआयची टीम बुधवारपासून तपासाला सुरूवात करणार आहे. सर्वात प्रथम सीबीआय परमबीर सिंह यांचा जबाब […]

    Read more